അർത്ഥം : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
ഉദാഹരണം :
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अंग, काया, कुडी, देह, शरीर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।അർത്ഥം : बांबूच्या कामट्या, कारवी, तट्ट्या इत्यादींवर चिखल लिंपून तयार केलेला आडोसा.
ഉദാഹരണം :
फक्त एक कूडाच्या भिंतीचे घर त्याच्या मालकीचे होते.