അർത്ഥം : पाठीत कुबड असणारी, कृष्णावर प्रेम करणारी, कंसाची एक दासी.
ഉദാഹരണം :
श्रीकृष्णाच्या कृपेने कुब्जेला सुंदर रूप प्राप्त झाले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An imaginary being of myth or fable.
mythical beingഅർത്ഥം : कुबड असलेली स्त्री.
ഉദാഹരണം :
भीक मागणार्या कुबडीला मुले त्रास देत होती.
പര്യായപദങ്ങൾ : कुबडी, कुबडी स्त्री, कुब्जक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह स्त्री जिसे कूबड़ हो।
बच्चे भीख माँग रही कुबड़ी को परेशान कर रहे हैं।