അർത്ഥം : उत्तम किंवा मध्यम नाही असा खालच्या प्रतीचा.
ഉദാഹരണം :
तुझ्या नीच वागणुकीचा मला कंटाळा आलाय.
പര്യായപദങ്ങൾ : अधम, नीच, भिकार, भुक्कड, वाईट, हलका, हीन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो महत्व, मान आदि की दृष्टि से निम्न कोटि का और फलतः तिरस्कृत हो।
तुम्हारी घटिया हरकतों से मैं तंग आ गया हूँ।