അർത്ഥം : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
ഉദാഹരണം :
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अंग, काया, कूड, देह, शरीर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।അർത്ഥം : लसणीतील प्रत्येक सुटी फोड.
ഉദാഹരണം :
मी भाजीत लसणाच्या दोन पाकळ्या घातल्या.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
One of the small bulblets that can be split off of the axis of a larger garlic bulb.
clove, garlic cloveഅർത്ഥം : मोती, सोने किंवा हिर्यापासून बनवलेला कानातील एक दागिना.
ഉദാഹരണം :
मोत्याच्या कुड्या खूप छान दिसतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : वनस्पतीच्या मुळाचा लहानसा तुकडा.
ഉദാഹരണം :
आल्याची कुडी वाळवली की सुंठ होते.