അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचे तुकडे किंवा पूड करण्यासाठी त्यावर वजनदार वस्तूने आघात करणे.
ഉദാഹരണം :
काल आम्ही हळद कुटली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी चीज़ को तोड़ने, पीसने आदि के लिए उस पर बार-बार किसी बड़ी और भारी चीज़ से आघात करना।
भाभी हल्दी कूट रही है।Break up into small pieces for food preparation.
Bruise the berries with a wooden spoon and strain them.അർത്ഥം : चेचून बारीक केले जाणे वा कुटले जाणे.
ഉദാഹരണം :
मसाला कुटला.
हळद कुटली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : हातापायांनी एखाद्याला मार देणे.
ഉദാഹരണം :
त्या चोराला लोकांनी चांगले कुटले.
പര്യായപദങ്ങൾ : फोडणे, फोडून काढणे, मार देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :