അർത്ഥം : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.
ഉദാഹരണം :
ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले
പര്യായപദങ്ങൾ : ख्याती, नाव, नावलौकिक, प्रसिद्धी, यश, लौकिक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ख्यात होने की अवस्था या भाव।
सचिन तेंदुलकर ने क्रिकेट से ख्याति और पैसा दोनों अर्जित किए हैं।