അർത്ഥം : हिरव्या रंगाचा, लाल बाकदार चोच,लांब टोकदार शेपूट असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
पोपटांचा थवा शेतात उतरला
പര്യായപദങ്ങൾ : पोपट, मिठ्ठू, राघू, रावा, शुक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Usually brightly colored zygodactyl tropical birds with short hooked beaks and the ability to mimic sounds.
parrotഅർത്ഥം : आकारने मैनेपेक्षा मोठ्या आकाराचा पक्षी.
ഉദാഹരണം :
चन्ना पोपट संपुर्ण भारतात आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : कंठीवाला पोपट, चन्ना पोपट, चन्ना मिठ्ठू, चन्या, चन्यापोपट, ढेकल्या पोपट, तोआ, तोरण्या पोपट, पोपट, पोपटी, मधकशा पोपट, मध्वा पोपट, राघू, राघो, रेडे पोपट, लहान पोपट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :