അർത്ഥം : मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी.
ഉദാഹരണം :
कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.
പര്യായപദങ്ങൾ : कवडी किलकिला, कवड्या खंड्या, किलकिला, खिलखिला, गण ढिंडला, गलगला, गळ डिंडरा, गळ धिंडरा, धिंडला, मच्छीखाई टिलटिला, मोठा धिंडरा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :