അർത്ഥം : स्वर्गातील एक उपदेव यांचे तोंड घोड्यासारखे असते.
ഉദാഹരണം :
काही पुराणात किन्नरांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून मानली आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A deity worshipped by the Hindus.
hindu deityഅർത്ഥം : वाहनाची साफसफाई आणि चालकाला मदत करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
किन्नर सकाळी-सकाळी ट्रकची साफसफाई करत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वाहन की साफ-सफाई और चालक की मदद के लिए वाहन पर रहनेवाला व्यक्ति।
खलासी सुबह-सुबह ट्रक की साफ-सफाई कर रहा है।അർത്ഥം : नाचगाण्याचा पेशा असलेली एक जाती.
ഉദാഹരണം :
मोहनला किन्नर जातीविषयी जास्तीत जास्त जाणून घेण्याची इच्छा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : किन्नर जाती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गाने-बजाने का पेशा करने वाली एक जाति।
मोहन किन्नर जाति के बारे में अधिक से अधिक जानने का इच्छुक है।(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jati