അർത്ഥം : म्हशींना आवडणारे, जोमाने वाढणारे व शाकारणीसाठी उपयोगात आणले जाणारे गवत.
ഉദാഹരണം :
काशाच्या देठापासून दोर काढतात.
പര്യായപദങ്ങൾ : काश
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार की लम्बी घास जिसे बटकर टोकरे, रस्सियाँ आदि बनाते हैं।
रमई टोकरे आदि बनाने के लिए काँस काट रहा है।