അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : अनुभव, विचार, विकार यांचे अधिष्ठान असलेली यंत्रणा.
ഉദാഹരണം : प्रार्थनेने माणसाचे मन शुद्ध होते. त्याचा या कामात जीव लागत नव्हता
പര്യായപദങ്ങൾ : अंतःकरण, अंतरंग, अंतर्याम, चित्त, जीव, मन, मानस, हृदय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
प्राणियों में अनुभव, संकल्प-विकल्प, इच्छा, विचार आदि करने वाली शक्ति।
അർത്ഥം : ज्यामुळे शुद्ध रक्ताचे शरीरभर रक्तवाहिन्यांद्वारे अभिसरण होते तो छातीत डाव्या बाजूला असणारा एक अवयव.
ഉദാഹരണം : हृदयाचे अलिंद आणि निलय असे दोन भाग असतात
പര്യായപദങ്ങൾ : हृदय
छाती के अंदर बायीं ओर का एक अवयव जिसके स्पन्दन से सारे शरीर की नाड़ियों में रक्त-संचार होता रहता है।
അർത്ഥം : अनुभव, विचार, विकार यांचे अधिष्ठान.
ഉദാഹരണം : अंतःकरणातून निघालेला आवाजच खरा.
പര്യായപദങ്ങൾ : अंतःकरण, अंतरंग, अंतरात्मा, अंतर्मन, अंतर्याम, चित्त, जीव, मन, मानस, हृदय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
शरीर की वह आंतरिक अमूर्त सत्ता जिसमें भले-बुरे का ठीक और स्पष्ट ज्ञान होता है।
The locus of feelings and intuitions.
അർത്ഥം : पशुपक्षांचे यकृत.
ഉദാഹരണം : त्याला बकर्याचे काळीज खायला आवडते.
पशु-पक्षियों का यकृत।
Liver of an animal used as meat.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക