അർത്ഥം : अतिशय काळा असलेला.
ഉദാഹരണം :
घरात काळाकुळकुळीत साप बघून राम खूप घाबरला.
പര്യായപദങ്ങൾ : काळाकभिन्न, काळाकिट्ट, काळाकुट्ट, काळाकुळकुळीत, काळाजर्द, काळाठिक्कर, काळाढुस्स, काळाढोंण, काळाभोर, काळाशार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो अत्यधिक या बहुत काला हो।
काले-कलूटे आदमी को देखकर बच्चे डर जाते है।Extremely dark.
A black moonless night.