പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള काळ എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

काळ   नाम

൧. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

അർത്ഥം : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.

ഉദാഹരണം : जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.

പര്യായപദങ്ങൾ : अंत, अखेर, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

The event of dying or departure from life.

Her death came as a terrible shock.
Upon your decease the capital will pass to your grandchildren.
death, decease, expiry
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

അർത്ഥം : ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती.

ഉദാഹരണം : सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.

പര്യായപദങ്ങൾ : काल, जमाना, वेळ, समय


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

मिनटों, घंटों, वर्षों आदि में नापी जाने वाली दूरी या गति जिससे भूत, वर्तमान आदि का बोध होता है।

समय किसी का इंतजार नहीं करता।
आप किस ज़माने की बात कर रहे हैं।
वक़्त कैसे बीतता है, कुछ पता ही नहीं चलता।
वह कुछ देर के लिए यहाँ भी आया था।
अनेहा, अमल, अमस, अर्सा, अवकाश, अवसर, आहर, काल, जमाना, ज़माना, दिन, देर, दौर, दौरान, बेला, वक़्त, वक्त, वेला, व्यक्तभुज, श्राम, समय, समा, समाँ, समां

An amount of time.

A time period of 30 years.
Hastened the period of time of his recovery.
Picasso's blue period.
period, period of time, time period
൩. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

അർത്ഥം : प्राण्याला त्याच्या मृत्यूनंतर पापपुण्याचा निवाडा करून त्याप्रमाणे स्वर्गात वा नरकात पाठवणारी देवता.

ഉദാഹരണം : नचिकेत्याने यमधर्माला प्रसन्न केले

പര്യായപദങ്ങൾ : यम, यमधर्म


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

हिंदू धर्म के अनुसार मृत्यु के अधिष्ठाता देवता।

सती सावित्री ने यमराज से सौभाग्यवती होने का आशीर्वाद प्राप्त कर अपने मृत पति को जीवित करा लिया।
अर्कज, अर्कतनय, काल, काल देवता, जमराज, दंडधर, दंडधार, दण्डधर, दण्डधार, धरम, धरमराज, धर्म, धर्मराज, पितरपति, पितृदैवत, पितृनाथ, पितृराज, पृथिवीपति, प्रेतनाथ, प्रेतनाह, प्रेतपति, महासत्य, मृत्यु देवता, यम, यम देव, यम देवता, यमराज, वैवस्वत, शीर्णपाद

Hindu god of death and lord of the underworld.

yama
൪. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

അർത്ഥം : बराच मोठा कालखंड.

ഉദാഹരണം : फडके आणि खांडेकर ह्यांना जाऊन जमाना झाला.

പര്യായപദങ്ങൾ : जमाना


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बहुत अधिक समय।

उनके इंतज़ार में ज़माना गुज़र गया।
अरसा, अर्सा, जमाना, ज़माना, मुद्दत

A prolonged period of time.

We've known each other for ages.
I haven't been there for years and years.
age, long time, years
൫. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

അർത്ഥം : एखादे काम होण्याचा किंवा करण्याचा ठरावीक कालावधी.

ഉദാഹരണം : गुळाच्या हंगामात आम्ही गुर्‍हाळावर जाऊन काकवी पितो.

പര്യായപദങ്ങൾ : मोसम, हंगाम


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

प्राप्ति आदि का उपयुक्त समय ( विशेषतः वृक्षों की फलत आदि के विचार से )।

अभी आम का मौसम आया कहाँ हैं।
मौसम, मौसिम
൬. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

അർത്ഥം : व्याकरणदृष्ट्या क्रिया कधी घडली वा घडते ह्याचा बोध करून देणारी क्रियापदाची उपाधी.

ഉദാഹരണം : काळचे तीन भेद मानले जातात.

പര്യായപദങ്ങൾ : काल


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

(व्याकरण में) क्रिया का वह रूप जिससे उसके होने या किए जाने के समय का ज्ञान होता है।

मुख्य रूप से काल के तीन भेद होते हैं।
काल

A grammatical category of verbs used to express distinctions of time.

tense
൭. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

അർത്ഥം : एका विशिष्ट वेळेपासून दुसर्‍या विशिष्ट वेळेपर्यंतचा काळ.

ഉദാഹരണം : आपल्याला चार तासाच्या काळात हे काम करायचे आहे.

പര്യായപദങ്ങൾ : काळावधी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी एक नियत समय से दूसरे नियत समय तक के बीच का काल।

हमें चार घंटे की अवधि में यह काम पूरा करना है।
अवधि, कालावधि, मिआद, मियाद, मीयाद, समयकाल, समयावधि

An amount of time.

A time period of 30 years.
Hastened the period of time of his recovery.
Picasso's blue period.
period, period of time, time period
൮. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

അർത്ഥം : काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करता वेगळे व महत्त्वाचे स्थान असणारा कालखंड.

ഉദാഹരണം : ते जेट विमानाचे युग होते तर हे संगणकाचे आहे.

പര്യായപദങ്ങൾ : युग


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

संस्कृति के इतिहास में वह काल मान जो समय और अवस्था आदि की दृष्टि से अपना एक परिभाष्य या महत्वपूर्ण स्थान रखता हो।

मैं आपको एक भारतेंदु युग की रचना सुनाता हूँ।
काल, युग

A period marked by distinctive character or reckoned from a fixed point or event.

epoch, era
൯. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

അർത്ഥം : एखाद्याचे आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतचा काळ.

ഉദാഹരണം : राजाचा शेवटचा काळ खूपच त्रासदायक होता.

പര്യായപദങ്ങൾ : वेळ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

* वह समय जिसके दौरान किसी का जीवन बना रहता है।

राजा का अंतिम समय बहुत कष्टप्रद रहा।
समय

The time during which someone's life continues.

The monarch's last days.
In his final years.
days, years
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।