അർത്ഥം : केवळ कल्पनेच्या पातळीवरील, वास्तवात नाही असा.
ഉദാഹരണം :
लेखक आपल्या प्रतिभेने नवी काल्पनिक सृष्टी रचतो
പര്യായപദങ്ങൾ : अवास्तव, कल्पित
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो वास्तविक न हो।
वह काल्पनिक बातें सबको सुनाता रहता है।അർത്ഥം : केवळ अंदाजाने किंवा अनुमाने विचार केलेला.
ഉദാഹരണം :
अंदाजी धोरण आखून काहीही उपयोग होणार नाही.
പര്യായപദങ്ങൾ : अंदाजी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
केवल अटकल या अनुमान से सोचा या समझा हुआ।
अटकलपच्चू धारणाओं के द्वारा सत्य को झुठलाया नहीं जा सकता।