അർത്ഥം : कारभार किंवा काम करण्याची खाजगी, सरकारी जागा.
ഉദാഹരണം :
राम रोज वेळेवर कचेरीत पोहोचतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Place of business where professional or clerical duties are performed.
He rented an office in the new building.അർത്ഥം : एखाद्या कार्यालयात काम करणारे लोक.
ഉദാഹരണം :
आज सगळे कार्यालय कामात आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Professional or clerical workers in an office.
The whole office was late the morning of the blizzard.