അർത്ഥം : कारखान्याची किंवा उद्योगाची मालकी असलेली व्यक्ती.
ഉദാഹരണം :
जास्तीत जास्त नफा मिळवणे हा प्रत्येक कारखानदाराचा उद्देश असतो.
പര്യായപദങ്ങൾ : उद्योगपती, उद्योगप्रभू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Someone who manages or has significant financial interest in an industrial enterprise.
industrialist