അർത്ഥം : देशव्यवस्था, कायदा बनवणे इत्यादींसाठी देशाच्या नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकांचा गट.
ഉദാഹരണം :
आज संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
राज्य अथवा शासन संबंधी कार्यों में सहायता देने तथा देश हित के लिए नये विधान बनाने के लिए प्रजा द्वारा चुनी प्रतिनिधियों की सभा जो कि भारतीय जनतंत्र के तीन अंगों में से एक है।
संसद् का शीतकालीन सत्र शुरु हो गया है।A legislative assembly in certain countries.
parliamentഅർത്ഥം : शासनातील लोकनिर्वाचित प्रतिनिधींचे कायदेकानून तयार करणारे मंडळ किंवा सभा.
ഉദാഹരണം :
फाशीच्या शिक्षेसंदर्भात विधीमंडळात चर्चा झाली.
പര്യായപദങ്ങൾ : विधानमंडळ, विधानसभा, विधिमंडळ, विधीमंडळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लोकतंत्री शासन में जनता के प्रतिनिधियों की वह सभा जो देश के लिए कानून कायदे आदि बनाती है।
विधानसभा में पुराने विधानों में संशोधन, परिवर्तन आदि भी होते हैं।