പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള कामरी എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

कामरी   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : पांघरुण इत्यादीसाठी उपयोगात येणारे लोकर इत्यादीपासून बनविलेले जाड वस्त्र.

ഉദാഹരണം : थंडीत घोंगडी अंगावरून काढवतच नाही.

പര്യായപദങ്ങൾ : कांबळ, कांबळा, कांबळी, कांबळे, घोंगडी, घोंगडे, धाबळ, धाबळी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

ऊन आदि का बना हुआ वह मोटा कपड़ा जो ओढ़ने आदि के काम में आता है।

रामू मचान पर कंबल ओढ़कर सोया हुआ था।
कंबल, कम्बल, कामरी

Bedding that keeps a person warm in bed.

He pulled the covers over his head and went to sleep.
blanket, cover
൨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : आकाराने कोंबडीपेक्षा मोठा, खाली वाकलेली चोच असलेला पाणथळ पक्षी.

ഉദാഹരണം : कंकराचे डोके व मान काळी असते.

പര്യായപദങ്ങൾ : कंकर, काकणघार, खारी बलई, खुबल, गंडेर, पांढरा अवाक, पांढरा बुज्या, सफेत कुडावळ, सफेत खुबल


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ और पंख सफेद होते हैं।

सफेद बुज्जे की गरदन और सिर काले होते हैं।
कचाटोर, मुंडुख, शराटि, शराटिका, सफ़ेद बुज़्ज़ा, सफेद बुज्जा
൩. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.

ഉദാഹരണം : काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.

പര്യായപദങ്ങൾ : काकाणघार, कामऱ्या कंकर, काळा अवाक, काळा कंकर, काळा गंडेर, काळा बुज्या, काळा शराटी, काळी कुडावळ, कुडवळ, खुबळ, ढोकरू, भारवेळ, मोरकुंच, लहान कामऱ्या


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ, पंख और गरदन काली होती है।

काला बुज्जा सरोवर, नदी, दलदली जगहों आदि पर पाया जाता है।
आटी, आडि, करंकुल, काला बुज़्ज़ा, काला बुज्जा, भूकाक, मुंडा, शरालि
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।