അർത്ഥം : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
ഉദാഹരണം :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
പര്യായപദങ്ങൾ : कर्ण, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The sense organ for hearing and equilibrium.
earഅർത്ഥം : कानभर घालायचे एक कानातले.
ഉദാഹരണം :
तिने नक्षी केलेले कान विकत घेतले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : श्रवणेंद्रियाचा चेहर्याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.
ഉദാഹരണം :
कुत्र्याने आपले कान टवकारले.
പര്യായപദങ്ങൾ : कर्ण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
श्रवणेंद्रिय का चेहरे के कोने पर बाहर दिखाई देने वाला भाग।
हल्की-सी आवाज सुनते ही कुत्ते के कान खड़े हो गए।അർത്ഥം : दागिना घालण्यासाठी कानाला पाडलेले भोक.
ഉദാഹരണം :
बरेच दिवस कानातले न घातल्याने कान बुजले.
അർത്ഥം : तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र.
ഉദാഹരണം :
मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पुरानी चाल की तोपों, बन्दूकों आदि में कुछ ऊपर उठा हुआ और प्याली के आकार का वह गड्ढा जिसमें रंजक रखी जाती थी।
मराठों ने तोप की रंजकदानी में कीलें ठोंककर तोपों को बेकार कर दिया।അർത്ഥം : ज्यात एखादी गोष्ट अडकवली जाते ते, एखाद्या वस्तूतील भोक.
ഉദാഹരണം :
बैलगाडीच्या धुर्याची खीळ कानातून निघाली.