അർത്ഥം : चिराईत नावाच्या लहान झाडाच्या वाळलेल्या फांद्या, याचा रंग काळसर असून चव कडू असते.
ഉദാഹരണം :
ज्वरावरील काढ्यात काडेचिराईताचा उपयोग करतात.
പര്യായപദങ്ങൾ : काडेचिराइत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ऊँचाई पर मिलनेवाला एक औषधीय झाड़ जो दो से चार फुच ऊँचा और एकवर्षी या द्विवर्षी होता है।
चिरायता मूल रूप से नेपाल में पाया जाता है।