അർത്ഥം : डोळ्यात घालावयाचा एक काळ्या रंगाचा पदार्थ.
ഉദാഹരണം :
काजळ लावल्याने डोळे चांगले होतात अशी समजूत आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Makeup applied to emphasize the shape of the eyes.
eyelinerഅർത്ഥം : दिव्यापासून उत्पन्न होणारा एक काळा पदार्थ जो अंजन म्हणून औषधासाठी अगर शोभेसाठी डोळ्यांत घालतात.
ഉദാഹരണം :
दृष्ट लागू नये म्हणून बाळाला काजळ लावले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A cosmetic preparation used by women in Egypt and Arabia to darken the edges of their eyelids.
kohl