അർത്ഥം : खांद्याखालील हात व बरगडी यांमधील खोलगट जागा.
ഉദാഹരണം :
गाठीचा प्लेग झाला की काखेत गाठी येतात.
പര്യായപദങ്ങൾ : काखोटी, खाक, खाकोटी, बकोटी, बगल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The hollow under the arm where it is joined to the shoulder.
They were up to their armpits in water.