അർത്ഥം : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा एक गरुड.
ഉദാഹരണം :
समुद्र गरुडाच्या डोक्याचा, मानेचा आणि शरीराचा बराचसा भाग पांढरा असतो.
പര്യായപദങ്ങൾ : कनोर, कांकण, काकण गरुड, पाण कनेर, बुरुड, वकस, समुद्र गरुड
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का गरुड़ जो सुंदर और आकार में चील से बड़ा होता है।
कोहासा के सिर,गरदन और शरीर के नीचे का भाग बहुत सफेद होता है।അർത്ഥം : आकाराने घारीएवढा, शरीराचा खालचा भाग पांढरा व उदी रंगाचे डोके असलेला पक्षी.
ഉദാഹരണം :
नेपाळच्या खोर्यात मीनखाई घार वर्षभर आढळून येते.
പര്യായപദങ്ങൾ : इंजना, कनेरी, कांतर, कैकर, मच्छीघार, मांसी, मांसीन, मासामरी, मासेमारी घार, मीनखाई घार, मोगर, मोरघार, लगड्या, वकस
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का जलपक्षी जिसके शरीर का निचला भाग सफेद होता है।
मछरंगा मछली को चोंच में दबाकर उड़ गया।