അർത്ഥം : तांदूळ शिजल्यानंतर भातातील काढलेले पाणी.
ഉദാഹരണം :
आजारी माणासाला पेज प्यायला देतात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो.
ഉദാഹരണം :
सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :