അർത്ഥം : एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट सीमारेषेच्या पलीकडे दुसर्या सीमारेषेत नेले असता त्यावर लावले जाणारे शुल्क.
ഉദാഹരണം :
सरकारने सीमाशुल्क वाढवला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : सीमाशुल्क
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु को किसी विशेष एक सीमा से दूसरी सीमा (क्षेत्र) में ले जाने पर लगनेवाला कर।
सरकार ने सीमाकर बढ़ा दिया है।