അർത്ഥം : पुस्तक खराब होऊ नये म्हणून बाहेरून घालावयाचे आच्छदन.
ഉദാഹരണം :
पाणी लागू नये म्हणून मी पुस्तकाला प्लॅस्टिकचे आवरण घातले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The protective covering on the front, back, and spine of a book.
The book had a leather binding.