അർത്ഥം : आकाराने गाव तित्तिराएवढा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
जंगल तित्तिर काळ्या रंगाचा असतो.
പര്യായപദങ്ങൾ : कवड्या तितर, काळा तितूर, केकऱ्या, कैद, कैन, चितर, चितूर, चित्रांग तित्तिर, जंगल तितर, जंगल तितिर, जंगल तित्तिर, जंगली तितूर, तितर, तित्तिर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का तीतर जो आकार में राम तीतर के बराबर होता है।
काला तीतर काले रंग का होता है।അർത്ഥം : आकाराने लहान कोंबडीएवढा पक्षी.
ഉദാഹരണം :
गाव-तित्तिराच्या अंगावर काळ्या, पिवळ्या व तांबूस रंगाच्या चकत्या असतात.
പര്യായപദങ്ങൾ : कैद, गव्हाळा तितिर, गाव तितिर, गाव-तित्तिर, गौर तितिर, तांबडा तितूर, तितिर, तितूर, बरडा तितिर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का तीतर।
राम तीतर के शरीर पर काले, पीले व लाल रंग के धब्बे पाए जाते हैं।