അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : शरीराला शस्त्राचा वार लागू नये म्हणून घालावयाचे साधन.
ഉദാഹരണം : कवच असल्याने त्याला तलवारीचे वार लागले नाही
പര്യായപദങ്ങൾ : अंगत्राण, चिलखत, बख्तर, शरीरत्राण, शिरस्त्राण, शील
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
लोहे आदि का बना वह आवरण जो लड़ाई के समय हथियारों से योद्धा को सुरक्षा प्रदान करता है।
Protective covering made of metal and used in combat.
അർത്ഥം : निसर्गतः लाभलेले कठीण असे बाह्य आवरण.
ഉദാഹരണം : बदामाचे बी जाड कवचात असते.
वह ऊपरी परत जिसके अंदर या नीचे कोई जीव रहता हो।
A hard outer covering as of some amoebas and sea urchins.
അർത്ഥം : देवतांच्या मूर्तीवरील शेंदराचा थर.
ഉദാഹരണം : गणपतीच्या मूर्तीवरचे कवच गळून पडले.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക