അർത്ഥം : फूल उमलण्यापूर्वी फुलाच्या पाकळ्यांचा परस्परांत संकोच झालेला असतो ती फुलाची स्थिती.
ഉദാഹരണം :
अधिकांश कळ्या पहाटे उमलतात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A partially opened flower.
budഅർത്ഥം : बुंदीच्या लाडवांतील दाणा.
ഉദാഹരണം :
लाडवातील प्रत्येक कळीत पाक शिरला आहे.
അർത്ഥം : आंगरख्याच्या कापडाचे त्रिकोणाकार तुकड्यांपैकी प्रत्येक.
ഉദാഹരണം :
कळी लावल्याने आंगरखा जरा सैल झाला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :