അർത്ഥം : विशिष्ट प्रकारे दोर्यांच्या साहाय्याने नाचवता येणारी बाहुली.
ഉദാഹരണം :
कळसूत्रीबाहुलीची कळ सूत्रधाराच्या हाती असते
പര്യായപദങ്ങൾ : काष्ठ पुत्तलिका, दारुका, पुतली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
काठ की गुड़िया या पुतली।
वह कठपुतली नचा रहा है।A doll with a hollow head of a person or animal and a cloth body. Intended to fit over the hand and be manipulated with the fingers.
puppet