അർത്ഥം : देऊळ, अंबारी, देव्हारा ह्य्ंच्या वरती बसवलेला लाकडी किंवा धातूचा कलशाकार भाग.
ഉദാഹരണം :
महांकाळाच्या देवळावरचा कळस सोन्याचा आहे
പര്യായപദങ്ങൾ : कलश
അർത്ഥം : एखादी गोष्ट किंवा कृती इत्यादीचे टोक.
ഉദാഹരണം :
असभ्यपणाचा आता तर कहरच झाला.
പര്യായപദങ്ങൾ : कडेलोट, कहर, परमावधी, पराकाष्ठा, पराकोटी, शर्थ, शिकस्त
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The highest point of anything conceived of as growing or developing or unfolding.
The climax of the artist's career.