പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള कल्ला എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

कल्ला   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

അർത്ഥം : उंच स्वरात बोलणे किंवा ओरडणे इत्यादींमुळे उत्पन्न होणारा आवाज.

ഉദാഹരണം : आजूबाजूला गोंगाट असेल तर मला झोप येत नाही

പര്യായപദങ്ങൾ : अगाजा, आरडाओरडा, ओरडा, कल्लोळ, कालवा, कोलाहल, गजबज, गजबजाट, गदारोळ, गलका, गलगा, गलबला, गिल्ला, गोंगाट, गोंगाटा, बोंबाबोंब, हलकल्लोळ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

ऊँची आवाज़ में बोलने या चिल्लाने आदि से उत्पन्न अस्पष्ट आवाज।

कक्षा से अध्यापकजी के बाहर निकलते ही छात्रों ने शोरगुल शुरू कर दिया।
अंदोर, अन्दोर, कोलाहल, खल-बल, खलबल, चिल्लपों, चिल्लपौं, चिल्लमचिल्ला, बमचख, शोर, शोर गुल, शोर शराबा, शोर-गुल, शोर-शराबा, शोरगुल, शोरशराबा, संह्लाद, सोर, हंगामा, हल्ला, हल्ला-गुल्ला, हल्लागुल्ला, हो-हल्ला, हौरा

A loud and disturbing noise.

racket
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : अनेक लोकांचा एकत्रितपणे आरडाओरडा करण्याची क्रिया ज्यात शरीराची हालचालदेखील होते.

ഉദാഹരണം : बाहेरच्या गोंगाटामुळे काहीच ऐकू येत नव्हते.
मुले गच्चीवर गोंगाट करत होती.

പര്യായപദങ്ങൾ : अरडाओरड, आरडाओरड, कोलाहल, गोंगाट

൩. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / समूह

അർത്ഥം : गालावरील केसांचा झुपका.

ഉദാഹരണം : नाव्ह्याने तुझा कल्ला नीट कापला नाही.

പര്യായപദങ്ങൾ : गुलमिशा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

सिर के वे बाल जो कनपटी के पास होते हैं।

नाई ने तुम्हारी कलम को ठीक से नहीं काटा है।
कलम, क़लम
൪. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग
    नाम / सामान्यनाम

അർത്ഥം : पाण्यात श्वास घेण्यासाठी जलचर प्राण्यांना श्वसनप्रक्रियेत उपयोगी येणारा अवयव.

ഉദാഹരണം : कल्ल्यांद्वारे मासे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनाचे शोषण करून श्वसन करतात.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जल जन्तुओं का वह अवयव जिससे वे पानी में साँस लेते हैं।

गलफड़ा पानी में घुले ऑक्सीजन का अवशोषण करता है।
गलफड़, गलफड़ा, गलफर

Respiratory organ of aquatic animals that breathe oxygen dissolved in water.

branchia, gill
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।