അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : देऊळ, अंबारी, देव्हारा ह्य्ंच्या वरती बसवलेला लाकडी किंवा धातूचा कलशाकार भाग.
ഉദാഹരണം : महांकाळाच्या देवळावरचा कळस सोन्याचा आहे
പര്യായപദങ്ങൾ : कळस
അർത്ഥം : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.
ഉദാഹരണം : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
പര്യായപദങ്ങൾ : घट, घडा, मंगल कलश, मंगल घट, मंगल घड
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക