അർത്ഥം : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी कापलेली फांदी.
ഉദാഹരണം :
सीतेकडून मी गुलाबाची वेगवेगळ्या जातींची कलमे आणली आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक नियम.
ഉദാഹരണം :
खुनाच्या संदर्भात ३०२ हे कलम लावले जाते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी त्या झाडाची फांदी कापून ती दुसरीकडे लावण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
कलमासाठी तिने गुलाबाच्या फांद्या आणल्या.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : डुकरांच्या केसांपासून केलेले रंगवण्याचे साधन.
ഉദാഹരണം :
चित्र काढण्यासाठी मी बाजारातून कुंचले आणले.
പര്യായപദങ്ങൾ : कुंचला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A brush used as an applicator (to apply paint).
paintbrushഅർത്ഥം : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.
ഉദാഹരണം :
विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
പര്യായപദങ്ങൾ : लेखणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :