അർത്ഥം : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
ഉദാഹരണം :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
പര്യായപദങ്ങൾ : ओढा, प्रवृत्ती, रुची, रोख, स्वारस्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.അർത്ഥം : एखाद्याकडे किंवा एखाद्या दिशेने प्रवृत्त होण्याची क्रिया किंवा भाव.
ഉദാഹരണം :
ह्या निवडणूकीत लोकमतांचा कल काँग्रेसकडे आहे.
പര്യായപദങ്ങൾ : झुकाव
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An attitude of mind especially one that favors one alternative over others.
He had an inclination to give up too easily.