അർത്ഥം : धर्मासंदर्भातील लहानसहान गोष्टीही अत्यंत श्रद्धेने आणि आग्रहाने पाळणारा.
ഉദാഹരണം :
धर्माच्या प्रभावामुळे व्यक्ती रूढीवादी आणि कर्मठ बनते.
പര്യായപദങ്ങൾ : कर्मठ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शास्त्रविहित कर्मों में निष्ठा रखने वाला।
कर्मनिष्ठ व्यक्ति संध्या, अग्निहोत्र आदि कर्म करते हैं।