അർത്ഥം : लहान तोंडाचे, पुढे मोठे होत जाणारे, तुतारीसारखे, तोंडाने वाजवण्याचे एक पितळी वाद्य.
ഉദാഹരണം :
आता शंख, भेरी, कर्णे, नगारे इत्यादी रणवाद्ये वाजू लागली.
പര്യായപദങ്ങൾ : करणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आवाज मोठाकरून प्रक्षेपित करण्याचे यंत्र.
ഉദാഹരണം :
गणपती व नवरात्र महोत्सवानिमित्त ध्वनिवर्धक अपरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोर्टाला साकडे घातले.
പര്യായപദങ്ങൾ : ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक, ध्वनिविस्तारक, लाउडस्पीकर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह यंत्र जिसके द्वारा ध्वनि विस्तारित होकर दूर तक सुनाई देती है।
गाँवों में लोग मंगल उत्सवों में भोंपू बजाते हैं।Electro-acoustic transducer that converts electrical signals into sounds loud enough to be heard at a distance.
loudspeaker, loudspeaker system, speaker, speaker system, speaker unit