അർത്ഥം : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
ഉദാഹരണം :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
പര്യായപദങ്ങൾ : कान, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The sense organ for hearing and equilibrium.
earഅർത്ഥം : दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेला कुंतीचा सर्वात मोठा मुलगा.
ഉദാഹരണം :
जन्मापासून कर्णाला कवच व कुंडल लाभले होते
പര്യായപദങ്ങൾ : राधेय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुंती का सबसे बड़ा पुत्र जो बहुत दानी था और जिसके जन्म लेते ही कुंती ने उसे त्याग दिया था।
कर्ण की दानवीरता की कहानी आज भी लोग बड़े चाव से सुनते एवं पढ़ते हैं।An imaginary being of myth or fable.
mythical beingഅർത്ഥം : श्रवणेंद्रियाचा चेहर्याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.
ഉദാഹരണം :
कुत्र्याने आपले कान टवकारले.
പര്യായപദങ്ങൾ : कान
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
श्रवणेंद्रिय का चेहरे के कोने पर बाहर दिखाई देने वाला भाग।
हल्की-सी आवाज सुनते ही कुत्ते के कान खड़े हो गए।