അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : असा मनोभाव जो दुसर्याचे दुःख पाहून ते दूर करण्यासाठी प्रेरणा देतो.
ഉദാഹരണം : हे देवा, तुम्ही सगळ्या जीवांवर कृपा करावी.
പര്യായപദങ്ങൾ : कृपा, दया, मेहरबानी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
वह मनोवेग जो दूसरे का दुख देखकर उत्पन्न होता है।
A deep awareness of and sympathy for another's suffering.
അർത്ഥം : आपली व्यक्ती किंवा आपल्यापेक्षा दुर्बल व्यक्तीला दुःखी, पीडित पाहून त्याचे कष्ट, दुःख इत्यादी दूर करण्याचा व्यवहार.
ഉദാഹരണം : देवाची दया आपल्यावर व्हावी हीच आपली सतत प्रार्थना असते.
പര്യായപദങ്ങൾ : अनुकंपा, कृपा, दया, मेहरबानी
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക