അർത്ഥം : मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग.
ഉദാഹരണം :
रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.
പര്യായപദങ്ങൾ : बाहू, भुज, हस्त, हात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A human limb. Technically the part of the superior limb between the shoulder and the elbow but commonly used to refer to the whole superior limb.
armഅർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या वा कामाच्या मोबदल्यात शासनास देण्यात येणारे धन.
ഉദാഹരണം :
शेत विकत घेतल्यावर आम्ही दोन हजार रूपये कर भरला
പര്യായപദങ്ങൾ : शुल्क
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
revenue enhancement, tax, taxationഅർത്ഥം : तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग.
ഉദാഹരണം :
त्याचा हात मशीनी खाली आला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :