അർത്ഥം : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.
ഉദാഹരണം :
गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
പര്യായപദങ്ങൾ : उणावणे, गळणे, घटणे, रोडावणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।
वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।അർത്ഥം : एखाद्या वस्तुतील गुण, तत्त्व इत्यादींची घट होणे "जगातली माणुसकी कमी झाली आहे.".
പര്യായപദങ്ങൾ : घट होणे, घटणे, र्हास होणे
അർത്ഥം : एखादी क्रिया सरासरीपेक्षा सावकाश होणे.
ഉദാഹരണം :
वयोमानाप्रमाणे सर्व शाररिक क्रिया मंदावतात.
പര്യായപദങ്ങൾ : मंदावणे, शिथील होणे, सौम्य होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ढीला हो जाना या शिथिल पड़ना।
बुढ़ापे में शारीरिक क्रियाएँ मंद हो जाती हैं।