അർത്ഥം : तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल.
ഉദാഹരണം :
सरोवरात कमळ फुलले होते.
പര്യായപദങ്ങൾ : अंबुज, अंबोज, अरविंद, इंदीवर, उत्पल, कमल, कमल पुष्प, कमळ, कल्हार, कुमुद, नलिन, नलिनी, नलीन, नीरज, पंकज, पद्म, पुंडरीक, पुष्कर, राजीव, वारिज, सरसिज, सरोज, सरोजिनी, सरोरुह
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पानी में होने वाले एक पौधे का पुष्प जो बहुत ही सुन्दर होता है।
सरोवर में कई रंगों के कमल खिले हुए हैं।അർത്ഥം : कमळाचे छोटे रोप.
ഉദാഹരണം :
ही कमलिनी तू कोठून आणलीस?
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कमल का छोटा पौधा।
यह कमलिनी तुम्हें कहाँ से मिली।അർത്ഥം : रात्री फुलणारे पांढर्या रंगाचे कमळासारखे पण त्यापेक्षा थोडे लहान फूल.
ഉദാഹരണം :
कुमुदांनी भरलेले तलावाचे सौंदर्य चांदण्या रात्री दुपटीने वाढते.
പര്യായപദങ്ങൾ : कुमुद, कुमुदिनी, चंद्रविकासी कमळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :