അർത്ഥം : अत्यंत रागावून वा मोठ्या आवाजात बोलणे.
ഉദാഹരണം :
आमचे नाना त्याच्यावर कडाडले.
അർത്ഥം : सहन होणार नाही वा झेपणार नाही इतक्या प्रमाणात वाढणे.
ഉദാഹരണം :
वाहतुकदारांच्या संपामुळे भाज्यांचे भाव कडाडले.
അർത്ഥം : गडगड आवाज करणे किंवा गर्जना करणे.
ഉദാഹരണം :
आज मेघ गडगडत आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
To make or produce a loud noise.
The river thundered below.