അർത്ഥം : दगडाप्रमाणे कठोर मनाचा.
ഉദാഹരണം :
पाषाणहृदयी माणूसच हत्येसारखे दुष्कृत्य करू शकतो
പര്യായപദങ്ങൾ : क्रूर, दयाशून्य, दयाहीन, निर्दय, निष्ठुर, पाषाणहृदयी, वज्रहृदयी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसका हृदय कठोर हो।
कठोरहृदय व्यक्ति ही हत्या जैसे जघन्य अपराध कर सकते हैं।അർത്ഥം : दयामाया नसलेला.
ഉദാഹരണം :
अजाण लोकांना जिवे मारण्याचे काम निर्दय व्यक्तीच करू शकते.
പര്യായപദങ്ങൾ : क्रूर, निर्घृण, निर्घृणी, निर्दय, निर्दयी, निष्करुण, निष्ठुर, पाषाणहृदयी, हृदयशून्य, हृदयशूल्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसमें दया न हो।
कंस एक क्रूर व्यक्ति था, उसने वसुदेव और देवकी को कैदख़ाने में डाल दिया था।Without mercy or pity.
An act of ruthless ferocity.അർത്ഥം : ज्याचे वर्तन कठोर आहे असा.
ഉദാഹരണം :
आमचे मुख्याध्यापक कडक स्वभावाचे आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : कडक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसका व्यवहार कठोर हो या जो कठोर व्यवहार करता हो।
हमारे प्रधानाचार्यजी सख्त हैं,वे सभी बच्चों के साथ बहुत ही सख़्ती से पेश आते हैं।