അർത്ഥം : तलवारीचा फुलावरचा भाग.
ഉദാഹരണം :
ह्या तलवारीच्या वाटीवर फुलांची वेल कोरली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : वाटी
അർത്ഥം : चोळी, पोलके इत्यादींना असलेला स्तनाचा भाग.
ഉദാഹരണം :
शिंप्याने ह्या चोळीला रंगीत कटोरी शिवली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any cup-shaped concavity.
Bees filled the waxen cups with honey.