അർത്ഥം : पुरण शिजवून त्यातील जास्तीचे,आमटीसाठी काढलेले पाणी.
ഉദാഹരണം :
आज आईने कटाची आमटी केली आहे.
അർത്ഥം : गुप्त करार किंवा मसलत.
ഉദാഹരണം :
शत्रूवर हल्ला चढवण्याबाबत त्यांचे संगनमत होते.
പര്യായപദങ്ങൾ : कारस्थान, संगनमत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
secret agreement or cooperation especially for an illegal or deceitful purpose.
The company was acting in 𝚌𝚘𝚕𝚕𝚞𝚜𝚒𝚘𝚗 with manufacturers to inflate prices.