അർത്ഥം : चारही बाजूंनी भिंतींनी बंदिस्त असलेले ठिकाण.
ഉദാഹരണം :
माझी खोली चांगली हवेशीर आहे
പര്യായപദങ്ങൾ : खोली
അർത്ഥം : इस्पितळातील रोग्यांसाठी असलेली स्वतंत्र खोली.
ഉദാഹരണം :
प्रत्येक कक्षाची नियमितपणे सफाई झाली पाहिजे.