അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही अशी व्यक्ती.
ഉദാഹരണം : त्या कंजूषाचा पैसा शेवटी कोणाच्याही कामी आला नाही.
പര്യായപദങ്ങൾ : कवडीचुंबक, कृपण, चिक्कू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
कंजूसी करनेवाला व्यक्ति।
A selfish person who is unwilling to give or spend.
അർത്ഥം : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही असा.
ഉദാഹരണം : आपल्या कंजूस स्वभावामुळे तो औषधपाण्यावरही खर्च करत नसे
പര്യായപദങ്ങൾ : अवेच, कंजूस, कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू
जो धन का भोग या व्यय न करे और न ही किसी को दे।
Unwilling to part with money.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക