അർത്ഥം : हातात किंवा पायात घालण्याचा वर्तुळाकार अलंकार.
ഉദാഹരണം :
पैशाची चणचण भासल्यामुळे गीतेने आपले सोन्याचे कंकण गहाण ठेवले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : बायकांनी हातांत घालायचे काचेचे किंवा सोन्याचे वलय.
ഉദാഹരണം :
नवर्यामुलीने हिरव्या बांगड्या घालणे शुभ असते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
स्त्रियों, मुख्यतः सुहागिन स्त्रियों के हाथ का एक गोलाकार गहना।
चूड़ीहार शीला को चूड़ी पहना रहा है।അർത്ഥം : लग्नविधीत हळदीने पिवळा करून वधू-वरांच्या हातांत बांधलेला अनेक पदरी दोरा.
ഉദാഹരണം :
कंकणात दूर्वा व हळकुंड बांधलेले असते.
പര്യായപദങ്ങൾ : लग्नकंकण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :