അർത്ഥം : रोगाचे निवारण करणारा पदार्थ.
ഉദാഹരണം :
डॉक्टरांनी मला चार दिवसांचे औषध दिले
പര്യായപദങ്ങൾ : औषध
അർത്ഥം : ज्यात औषधचे गुण आहेत असा.
ഉദാഹരണം :
तेथे औषधी वनस्पतींची सूची तयार करण्याचे काम चालू होते.
അർത്ഥം : औषधाशी संबंधीत.
ഉദാഹരണം :
ह्या रोपवाटिकेत औषधी वनस्पती जास्त प्रमाणात आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Of or relating to drugs used in medical treatment.
pharmaceutical